
राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
आपण घरी या ना त्या प्रकारे फळं आणतच असतो. केळी, काकडी, टोमॅटो, सफरचंद अशी वर्षभर मिळणारी फळं आपल्या घरात डोकावतच असतात. पण उन्हाळा म्हटल्यावर घरात हमखास येणारा फळांचा राजा आंबा आणि थंडावा देणारं कलिंगड हे हवंच. आज मी पालकांना त्याचाच थोडा गृहपाठ देणार आहे!