

gardening with lentils
esakal
Benefits of Adding Lentils to Soil: घरातील किंवा बागेतील झाडे तंदुरुस्त राहावीत आणि त्यांना भरपूर फुले यावीत, यासाठी योग्य पोषण अत्यावश्यक असते. अनेकजण रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु नैसर्गिक पर्याय अधिक सुरक्षित आणि मातीसाठी हितकारक असतात. मसूर डाळ हा एस एक सोपा, स्वस्त आणि सेंद्रिय पर्याय आहे जो झाडांच्या वाढीस चालना देऊ शकतो.