Gas cylinder: स्वयंपाकाच्या गॅसचा वास येत असेल, तर अशावेळी काय करावे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gas cylinder

स्वयंपाकघरात आपण सगळेच एलपीजी गॅस वापरतो. नेहमी गॅस वापरणारे आपण त्याबाबत पुरुसे जागरुक असतोच असे नाही. मात्र कधीतरी गॅसबाबत काही झाले, तर आपण तो दुरुस्त करण्यासाठी कोणाला बोलावतो.परंतु, खरंतर गॅस हा वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा तपासून घ्यायला हवा.

Gas cylinder: स्वयंपाकाच्या गॅसचा वास येत असेल, तर अशावेळी काय करावे?

कारण तो कुठे लिकेज होत नाही ना हे ठराविक दिवसांनी तपासणे आवश्यक आहे, अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.

कारण सिलिंडर ओट्याखाली असतो. तसेच त्यांची नळी कुठेही खराब होऊ शकते. तुटलेली असू शकते. त्यामुळे गॅसची नियमित तपासणी करणे करणे आवश्यक आहे.

ओटा साफ करताना सरकवली जाते. तेव्हा देखील मागील नळी हळूहळू लूज होत असते, त्यामुळे ती नळी नियमित तपासावी.

गॅस लिकेज झाला असे वाटल्यास घराची खिडक्या, दारे त्वरित उघडावीत. लिकेज असल्यास वास येतो. सगळ्यात आधी रेग्युलेटर चेक करावे.

तो सुरु असेल तर लगेच बंद करावे.गॅसच्या वासाची शंका आली तर काडीपेटी लावू नका. दिवा जळत असेल तर तो आधी बंद करावा.

सिलिंडरचा नॉब बंद करावा. गॅस कुठून लिकेज होतो ते तपासून घ्यावे.

एलपीजी गॅस सिलिंडरचे लिकेज झाले तर तुमच्या डिलिव्हरी देणाऱ्या मुलाला फोन करू शकता किंवा कंपनीकडून 1906 हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे त्यावर 24 तास सेवा देण्यात येते. गॅसच्या पुस्तकावरही टोलफ्री क्रमांक असतात.