
Best table etiquette tips for a business dinner: कोणत्याही ए ग्रेड हॉटेलमध्ये पहिल्यांदाच जेवायला गेल्यावर तिथल्या मांडणीनं आणि "टेबल एटिकेट्स'मुळे कोणताही माणूस बावचळूनच जातो. मग जेवणाचा आनंद कमी आणि कोण कसं खातंय या विचारानं येणारी अस्वस्थता जास्त, अशी परिस्थिती होते. त्यामुळेच हॉटेलमध्ये जाण्याआधीच टेबल एटिकेट्स माहीत करून घेतले तर मग जेवणाचा पूर्ण आनंद घेता येईल. हो ना... चला तर मग शिकूयात टेबल एटिकेट्स.