
थोडक्यात
चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करते आणि त्वचेला तजेला देते.
त्वचेला हायड्रेट करते आणि चमक वाढवते.
त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि नैसर्गिक चमक आणते.
DIY face mask for glowing skin in monsoon: आपण आपल्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी विविध ब्युटी प्रोडक्ट वापरत असतो. परंतु जेव्हा आपण आपला चेहरा धुतो तेव्हा ती निस्तेज दिसून येते. प्रत्येकाला असे वाटते की त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच नैसर्गिक चमक असावी. यासाठी, सर्वातआधी तुम्हाला स्किन केअर रूटीनमध्ये नैसर्गिक गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. तुम्ही गव्हाच्या पीठाचा वापर करून त्वचा नैसर्गिकपणे चमकदार ठेऊ शकता. गव्हाच्या पीठाचा फेस पॅक कसा बनवावा हे जाणून घेऊया.