
How To Get Glowing Skin: लग्न असो किंवा इतर कार्यक्रम सर्वाना अशी त्वचा हवी असते जी नेहमी चमकदार आणि हेल्दी दिसली पाहिजे. पण धूळ, उन्हाळामुळे आणि फास्ट फूड मुळे त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतात. यासाठी अनेक जण पार्लरमध्ये महागडे कॉस्मॅटिक वापरून फेशियल करतात. पण प्रत्येक वेळी ते करणे शक्य होत नाही. अशा परीस्थित तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही स्टीम फेशियल करू शकता.