

Get Valentine-Ready Overnight with These 5 Natural Glow Remedies
Sakal
How to get glowing skin for Valentine's Day in one day: व्हॅलेंटाइन डे म्हणजे खास व्यक्तीसोबतचे खास क्षण आणि त्या क्षणांत आपणही तितकेच खास दिसावं, असं प्रत्येकालाच वाटतं. पण कामाचा ताण, झोपेची कमतरता किंवा बदललेली लाइफस्टाईल यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो कमी झालेला जाणवतो.
अशा वेळी महागडी ब्युटी ट्रीटमेंट्स किंवा केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी, फक्त एका दिवसात त्वचेला नैसर्गिक तजेला देणारे घरगुती उपाय अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरू शकतात. व्हॅलेंटाइनच्या आधी शेवटच्या क्षणीही हे सोपे उपाय वापरून तुम्ही त्वचेला हेल्दी, फ्रेश आणि आकर्षक ग्लो देऊ शकता, तोही घरबसल्या.