
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र उत्सव आहे. शिवपूजन, उपवासी व्रत, रात्रभर जागरण आणि विविध धार्मिक कार्ये ही या दिवशीची मुख्य वैशिष्ट्ये असतात. शिवरात्रीचे महत्व धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत मोठे आहे, परंतु एक परंपरा म्हणजे या दिवशी नवऱ्याने बायकोला चांदीचे पैंजण गिफ्ट करावे.