

Hair Color Collection Launched
ESakal
हेअर केअर, कलर, स्टायलिंग आणि ट्रीटमेंट्स या क्षेत्रातील गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा (GCPL) उत्पादने सादर करणारा व्यावसायिक हेअर ब्रँड, गोदरेज प्रोफेशनलने कलर प्ले द्वारे समर्थित आपले नवीन, ट्रेंड-फॉरवर्ड हेअर कलर कलेक्शन व्हाइब सादर केले आहे. मुंबई आणि देशभरातील प्रमुख सलून्समध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे. कलर प्ले ही गोदरेज प्रोफेशनलची कार्यक्षम कलर सिस्टीम आहे. जी केसांचे पोषण करून त्यांचे आरोग्य जपतानाच, आकर्षक चमक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कलरसह ट्रेंड-फॉरवर्ड शेड्स देण्यासाठी डिझाइन केली आहे.