PM Modi Gift to Donald Trump: मोदींनी ट्रम्प यांना दिली राजस्थानची खास भेट; काय आहे गोल्डन पिचवाई चित्रकलेचं वैशिष्ट्य?

PICHHWAI PAINTING HISTORY: मोदींनी ट्रम्प यांना भेट दिलेल्या गोल्डन पिचवाई चित्रकलेचा इतिहास, उगम, वैशिष्ट्ये आणि राजस्थानच्या संस्कृतीतील महत्त्व जाणून घ्या.
PM MODI PICHWAI PAINTING GIFT TO DONALD TRUMP

PM MODI PICHWAI PAINTING GIFT TO DONALD TRUMP

sakal

Updated on: 

INDIAN ART AND CULTURE HISTORY: राजस्थानच्या नाथद्वारा येथील पिचवाई चित्रकला सध्या चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेट म्हणून दिलेली खास ‘गोल्डन पिचवाई’ चित्रकला. सोन्याचा वापर, बारीक नक्षीकाम आणि श्रीनाथजींच्या भक्तीपरंपरेशी असलेलं नातं यामुळे ही चित्रकला नेमकी काय आहे आणि तिचं महत्त्व काय, हे जाणून घेणं रंजक ठरतं.

Loading content, please wait...