

Google Doodle New Year's Eve 2026:
Sakal
Google Doodle New Year's Eve 2026: गुगलवर अनेक खास गोष्टींसाठी डूडल बनवले जाते. आज 31 डिसेंबर 2025 रोजी, गुगलचे होमपेज एका खास नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला डूडलने सजवले आहे. जे 2026 च्या आगमनाची जागतिक उलटी गिनती साजरी करते. हे परस्परसंवादी डूडल पार्टी-थीम असलेले आहे. ज्यामध्ये रंगीबेरंगी फुगे, चमकदार सजावट पाहायला मिळत आहे.