

GOOGLE'S BIRTHDAY 2026 DOODLE
sakal
WHY GOOGLE CELEBRATES BIRTHDAY ON SEPTEMBER 27: दरवर्षी गुगल २७ सप्टेंबरला आपला वाढदिवस साजरा करतं. यंदा गुगलचा २८वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने गुगलच्या होमपेजवर खास डुडल दिसत आहे. पाहायला एकदम जुन्या ग्राफिक्ससारखं दिसणारं हे डुडल, गुगलच्या सुरुवातीच्या काळातला लोगो दाखवण्यात आला असून जुन्या आठवणींना उजाला देण्यात आला आहे.