
Gudi Padwa 2025 Date and History: गुढी पाडावा हा सण प्रत्येक मराठी माणसासाठी महत्वाचा सण आहे. या दिवसापासून मराठी नव वर्षांची सुरूवात होते. हिंदू कॅलेंडनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी समाजातील लोक त्यांच्या घरासमोर गुढी उभारता. गुढीला सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा २९ कि ३० मार्चला साजरा केला जाणार याबाबत गोंधळ असल्याने जाणून घेऊया योग्य तारिख आणि शुभ मुहूर्त कोणता आहे.