Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Gudi Padwa 2026 Date and Time: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला आहे याबाबतचा संभ्रम दूर करा आणि जाणून घ्या अचूक तारीख, शुभ वेळ व सणाचे महत्त्व.
Gudi Padwa 2026 Date, Time and Significance

Gudi Padwa 2026 Date, Time and Significance

sakal

Updated on

Hindu New Year 2026: महाराष्ट्रातातील त्यातही मराठी संस्कृतीचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे गुढी पाडवा. वसंत ऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा हा सण नवचैतन्य, समृद्धी, विजय आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. याव्यतिरिक्त पश्चिम व दक्षिण भारतातील अनेक भागांतही हा सण उत्साहात साजरा केला जातो.यंदा गुढी पाडवा नेमका कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता आणि या सणामागचे धार्मिक-ऐतिहासिक महत्त्व काय आहे, हे जाणून घेणं प्रत्येकासाठीच उत्सुकतेचं ठरतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com