
Guru Gobind Singh Jayanti 2025: आज देशभरात गुरू गोविंद सिंह यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी केली जात आहे. हे शिखांचे दहावे धर्मगुरू, कवी, योद्धा, मार्गदर्शक. त्यांचा जन्म पटना येथे झाला. गुरू गोविंद सिंह यांनी तेथे धर्मस्थळ गुरूद्वारा उभारले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार, जे आयुष्यात नेहमी उपयोगी पडतील.