

Guru Purnima 2026: Best Wishes, Quotes & Messages in Marathi to Share
sakal
HEARTFELT GURU PURNIMA GREETINGS FOR GURU AND MENTOR: दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा केवळ सण नाही, तर आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र क्षण आहे. आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक किंवा जीवनाला नवी दृष्टी देणारी कोणतीही व्यक्ती आपल्या आयुष्यात गुरुच असते. यंदा 29 जुलै 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुजनांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी, आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करण्यासाठी हे खास मराठी शुभेच्छा संदेश, कोट्स आणि स्टेटस नक्की शेअर करा.