Hair fall : केसगळती पासून हवी सुटका, तर "या" नैसर्गिक औषधी पानांचा करा वापर! केस होतील चमकदार

Hair fall : अनेकदा केसगळती जास्त प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणून आपण अनेक उपाय योजना करतो. पण काही औषधी पानाचा नैसर्गिक पद्धतीने वापर केल्यास केसगळती थांबवता येते आणि केसांना देखील नैसर्गिक चमक मिळते. कोणते आहेत, ते जादुई औषधी पानं जाणून घ्या.
Hair fall
Hair fall
Updated on

प्रत्येक महिलेला आपले केस सुंदर लांब आणि दाट हवे असतात. यासाठी अनेकदा महिलांना आपण काय करायचे हे कळत नाही. बाजारातील महागडे शॅम्पू, कंडिशनर आणि विविध प्रकारच्या तेलांचा वापर करतात. पण त्याने काही फारसा फरक पडत नाही. व याचा परिणाम आपल्या केसावर होतो. जस की केस गळती आणि कमकूवतपणा होणे ही आजकालची एक समस्या बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com