Hanuman Chalisa: हनुमान भक्तीची शक्ती! हनुमान चालीसा म्हणाल तर मिळतील ‘हे’ अद्भुत फायदे; पण पद्धत चुकली तर होऊ शकतो परिणाम उलट!

What is the Right Way to Chant Hanuman Chalisa: हनुमान चालीसा योग्य पद्धतीने म्हणल्यास आयुष्यात सकारात्मक बदल होतात, पण चुकीची पद्धत टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
Hanuman Chalisa Rules & Benefits: Avoid These Mistakes for Maximum Blessings

Hanuman Chalisa Rules & Benefits: Avoid These Mistakes for Maximum Blessings

eSakal

Updated on

Benefits Of Chanting Hanuman Chalisa Daily: दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते आणि पौराणिक कथांनुसार याच दिवशी बजरंगबली हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून हा दिवस खास श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी अनेक भाविक मनापासून हनुमानाची पूजा करतात आणि मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करतात.

त्याचबरोबर मारुतीस्तोत्र, हनुमान चालीसा आणि सुंदरकांड यांचे पठणही केले जाते. आपल्या संस्कृतीतले हे श्लोक फक्त धार्मिकच नाहीत तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही उपयोगी मानले जातात, त्यामुळेच रोज हनुमान चालीसा म्हणण्याचे किंवा वाचण्याचे अनेक चांगले फायदे आहेत, ते आता जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com