
Happy Diwali Wishes: भारतात यंदा दिवाळी काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी 1 नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात लक्ष्मीपूजनाला खुप महत्व आहे. असं मानलं जातं की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी आणि संपत्ती कायम राहते आणि पैशाची कमतरता जाणवत नाही. यांसारख्या आर्थिक समस्या कधीही उद्भवत नाहीत. दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठीतून हटके शुभेच्छा देऊ शकता.