Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका टाळायचांय? दररोज शंख वाजवा

शंख वाजवण्याचे फायदे जाणून घेऊया.
Heart Attack
Heart Attacksakal

शंख सहसा आपण धार्मिक कार्यात वाजवावे, अशी सामान्यत: मान्यता आहे. मात्र शंख वाजवण्याचे आरोग्यासाठी ही उत्तम आहे. शंखामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात जे शरीराला भरपूर फायदे देतात. शंख वाजवण्याचे फायदे जाणून घेऊया.

स्नायू मजबूत होतात

शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात.

लंग्सचे आरोग्य निरोगी ठेवते

शंख वाजवण्याने प्रोस्टेट क्षेत्रावर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेट स्वास्थ सुधारतं. हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करतं. फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी व फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होता आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते.

Heart Attack
Heart Attack : कमी वयात हार्ट अटॅक का येतोय?

थायरॉईड्सचा त्रास दूर करते

शंख वाजवल्याने थायरॉईड आणि वोकल कोड्सचा व्यायाम होतो.

बोलण्यात स्पष्टता

शंख वाजवल्यामुळे आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात. बोबडे बोलणार्‍या मुलांना शंख वाजवायला हवा. यामुळे त्यांची वाणी सुधारेल.

सुरकुत्या दूर होतात

शंख वाजवताना चेहर्‍याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाइन्स आपोआप दूर होण्यात मदत मिळते आणि सुरकुत्या दूर होतात

त्वचा रोग दूर होतात

रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. यामुळे त्वचेसंबंधी रोग दूर होतात.

Heart Attack
Heart Attack Precourtion : उपाशी पोटी काळे मनुके खा, हार्टअ‍ॅटॅक टाळा

तणाव दूर होतो

शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते.

हार्ट अटॅकपासून बचाव

नियमित शंख वाजवणार्‍यास हार्ट अटॅकचा धोका नसतो. शंख वाजवल्याने हार्ट सर्व ब्लॉकेज उघडून जातात.

नकारात्मकता दूर होते

शंख वाजवताना त्यातून ऊँ ध्वनी बाहेर पडते ज्यामुळे नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com