स्वावलंबी बनवण्यासाठी मदत

सितारा महिला बचत गटाला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली. वीस महिलांनी मिळून सुरू केलेल्या बचत गटाचा आता महासंघ होऊन जवळजवळ सात ते आठ हजार महिला सहभागी झाल्या आहेत.
sitara womens savings group
sitara womens savings groupsakal
Updated on

- आयेशा तांबोळी, संस्थापक, सितारा महिला बचतगट महासंघ

सितारा महिला बचत गटाला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली. वीस महिलांनी मिळून सुरू केलेल्या बचत गटाचा आता महासंघ होऊन जवळजवळ सात ते आठ हजार महिला सहभागी झाल्या आहेत. या गटाच्या माध्यमातून सितारा महिला विकास संस्था; तसेच सितारा महिला गृहोद्योगाची स्थापनादेखील झालेली आहे. सितारा महिला गृहोद्योगाच्या अंतर्गत अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com