%20-%202024-08-23T085614.443.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Wig Care Tips: 'ये रिश्ता क्या कहलाता है' या प्रसिद्धी मालिकेतील अभिनेत्री अक्षरा म्हणजेच हिना खान कर्करोगाच्या चौथ्या टप्प्याशी झुंज देत आहे. ती सोशल मिडियावर तिच्या तब्येतीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अलिकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्वतःच्या केसांपासून बनवलेला विग घालताना दिसत आहे. या विगची स्वच्छता कशी ठेवावी याबाबत जाणून घेऊया.