Best Holi wishes for friends and family: रंगाचा सण म्हणजे होळी. हिंदू धर्मात होळी सणाला खुप महत्व आहे. सर्वजण आतुरतेने होळीची वाट पाहतात. आपल्या प्रियजनांना यावेळी होळीच्या रंगीत शुभेच्छा द्यायच्या असेल तर पुढील हटके संदेश पाठवू शकता. .साजूक तुपातील खमंग पुरणपोळी,सुगंध दरवळो घरोघरी,आस्वाद घेऊन पंचपक्वानांचा,होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपल्या आयुष्यात सुख,समृद्धी, शांतीआणि प्रेमाच्या रंगांनी भरोहोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!.होळीच्या पावन दिनी तुमच्या जीवनात रंगांची उधळण होवो,तुमचे आयुष्य सुख-समृद्धी,आनंदाने भरून जावो,होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! होळी पेटू दे,रंग उधळू दे,द्वेष जळू दे,अवघ्या जीवनातनवे रंग भरू देहोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! .होलिका दहनात नकारात्मकतेचा नाश होतोया होळीत तुमच्या आयुष्यात आनंद सुख-समृद्धी लाभोहोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! होळीच्या शुभ दिनी,येऊ दे तुमच्या आयुष्यात आनंदहोऊ दे स्वप्नपूर्तीमिळू दे आनंदहोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!.रंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळीएकमेकांवर रंग उधळून साजरा करूया सर्व सणहोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! वाईटाचा होवो नाशआयुष्यात येवोसुखाची लाटहोळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.