

Holi 2026 Skin Care
Sakal
is it safe to do facial before holi 2026: आजकाल प्रत्येकजण सर्व सणासुदीला फोटो काढतात आणि सोशल मिडियावर पोस्ट करतात. अनेकजण सुंदर दिसण्यासाठी काहीनाकाही उपाय करतात तर काहीजण फेशिअल करतात. तुम्हीही होळीच्या आधी फेशिअल करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी होळीपूर्वी फेशिअल करणे किती सुरक्षित आहे. होळीपूर्वी फेशिअल केल्याने नंतर रंग किंवा गुलाल लावल्याने त्वचा खराब होऊ शकते का? याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.