Scalp Care Tips: डोक्यात सतत खाज सुटत आहे का? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय आणि मिळवा अराम
Home Treatment for Itchy Scalp: उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये डोक्याला खाज येणे ही एक सामान्य तक्रार आहे. जास्त तापमान, घाम किंवा पावसात भिजल्यामुळे डोक्याच्या त्वचेवर परिणाम होतो आणि खाज निर्माण होते
Home Treatment for Itchy Scalp: डोक्यात खाज सुटणे ही समस्या अनेकांमध्ये सामान्य आहे, विशेषतः उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या काळात. घामामुळे किंवा डोक्यावरील त्वचेतील जळजळ, ताणामुळे ही खाज अधिक वाढू शकते.