
Home remedies for cough and vomiting: उन्हाळा म्हटलं की तापमानात वाढ, शारीरिक ताण, आणि अनेक आरोग्याच्या समस्या येणं स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात उलट्या, खोकला आणि हृदयाच्या धडधडीच्या समस्या वाढू शकतात. या समस्यांवर घरगुती औषधांनी आराम मिळवता येतो. चला तर, काही प्रभावी घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया.