चेहऱ्यावरचे बारीक केस काढायचे आहेत? फक्त ‘ही’ घरगुती ट्रिक करा अन् पाहा फरक

घरगुती उपायांनी चेहऱ्यावरील केस काढण्याची सोपी पद्धत
facial hair removal home remedy

facial hair removal home remedy

Sakal

Updated on

facial hair removal home remedy: चेहऱ्यावर दिसणारे बारीक केस अनेकांना आवडत नाही. कारण यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. विशेषतः ओठांवर, कपाळावर किंवा कानाजवळ दिसणारे छोटे केस चेहऱ्याची चमक कमी करतात. हे केस काढण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा इतर ट्रीटमेंट्स करतात. मात्र, अशा प्रक्रियांमुळे कधी कधी त्वचेवर लालसरपणा, जळजळ किंवा इरिटेशनही होऊ शकते. त्यामुळे अनेकांना नैसर्गिक आणि घरगुती उपायांचा पर्याय अधिक सुरक्षित वाटतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com