Homemade Blush: फक्त हा एक पदार्थ वापरुन तयार करा ब्लश; गाल दिसतील नैसर्गिक गुलाबी अन् फ्रेश

how to make homemade blush naturally at home: बीट केवळ आरोग्यासाठीच नाही तर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. तुम्ही घरीच बीटपासून नैसर्गिक ब्लश बनवू शकता.
how to make homemade blush naturally at home

how to make homemade blush naturally at home

Sakal

Updated on: 

natural pink glow without makeup tips: जर तुम्हाला मेकअपशिवाय गुलाबी, ताजे गाल हवे असतील तर बीटचा वापर करु शकता. तुम्ही घरी बीटपासून नैसर्गिक ब्लश आणि टिंट सहजपणे बनवू शकता. त्यातील नैसर्गिक रंग गालांना एक सुंदर गुलाबी रंग देतो आणि चेहऱ्याला एक ताजे लूक देतो. सर्वात चांगले म्हणजे ते पूर्णपणे नैसर्गिक आणि रसायनमुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन सी, आयर्न आणि फोलेट देखील असते, जे त्वचेसाठी चांगले मानले जाते. बीटमुळे केवळ रंगच नाही तर त्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे रक्ताभिसरण देखील सुधारते. यामुळे गाल हळूहळू निरोगी आणि ताजे होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com