Japanese Parenting: रागावणं नाही,ओरडणं नाही! जपानी लोक आपल्या मुलांना अशी लावतात शिस्त!

Japanese Discipline Secret: हट्टी मुलंही ऐकू लागतील प्रत्येक गोष्ट; जपानी पालकत्वाच्या 'या' ५ पद्धतींनी करा मुलांचे संगोपन
Japanese Parenting style

Japanese Parenting style

esakal 

Updated on

Parenting Style: प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्यांच्या मुलांना चांगले संस्कार मिळावेत. पण, हे काम वाटतं तितकं सोपं नाही. पालकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, हे फक्त मुले वाढवणे नाही, तर त्यासाठी सततचे प्रयत्न आणि धैर्याची गरज असते. जेव्हा जेव्हा आपण मुलांमध्ये चांगले संस्कार आणि शिस्तीबद्दल बोलतो, तेव्हा जगभरातल्या वेगवेगळ्या पेरेंटिंग स्टाइलची उदाहरणे दिली जातात. यातलाच एक जगप्रसिद्ध प्रकार म्हणजे जपानी पालकत्वाची पद्धत (Japanese Parenting).

जपान हा देश तंत्रज्ञान आणि विकासाच्या बाबतीत ज्या वेगाने पुढे जात आहे, तीच गोष्ट त्यांच्या मुलांच्या संगोपनाच्या बाबतीतही लागू होते. जपानी पालक आपल्या मुलांच्या संगोपनासाठी 'माइंडफुलनेस'चा (जागरूकता) वापर करतात. जपानमध्ये मुलांना शिस्त शिकवण्यासाठी पालक ५ नियम फॉलो करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com