Maha kumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्याचे अजून किती शाही स्नान बाकी? जाणून घ्या एका क्लिकवर

Maha Kumbh Mela 2025 Remaining Shahi Snan: महाकुंभ मेळ्यात शाही स्नानाला विशेष महत्त्व आहे. महाकुंभ मेळ्यात काही विशिष्ट तिथींना शाही स्नान केल्याने सगळी पापे नष्ट होतात.
Maha Kumbh Mela 2025 Last Shahi Snan
Maha Kumbh Mela 2025 Last Shahi Snansakal
Updated on

Last Shahi Snan Of Maha Kumbh Mela 2025: गेल्या दीड महिन्यापासून महाकुंभ मेळा सुरु आहे. १३ जानेवारीला सुरु झालेला हा महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीला संपन्न होईल. प्रयागराज येथे संक्रांतीपासून सुरू झालेला हा मेळा महाशिवरात्रीला संपणार आहे. असे मानले जाते कि कुंभ स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते.

तसेच महाकुंभ मध्ये स्नानाच्या तिथी आणि ठिकाणे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. आता पर्यंत महाकुंभ मेळ्यात चार स्नान संपन्न झाले आहेत आता फक्त एक सण बाकी आहे. चला तर मग जाणून घेऊया शिल्लक राहिलेल्या शाही स्नानाची तारीख.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com