

How the 5-5-5 Rule Can Eliminate Misunderstandings in Relationships
sakal
How to Reduce Misunderstandings in Relationship: आजच्या धावपळीच्या आणि कायम व्यग्र असलेल्या दिनचर्येमुळे अनेक जोडप्यांना नातेसंबंधांसाठी वेळ देणं अवघड जात आहे. ऑफिसचं काम, घरच्या जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यांच्या गर्दीत पती-पत्नींमधील संवाद कमी होत जातो आणि हळूहळू भावनिक दुरावा वाढू लागतो. अशा वेळी नात्यात पुन्हा जवळीक, आपुलकी आणि परस्पर समज वाढवण्यासाठी एक साधा पण परिणामकारक उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तो म्हणजे 5-5-5 रूल.