
How to Avoid Gaining Weight after Quit Smoking
Esakal
Quit Smoking Weight Control: सिगरेटच्या लत्तेमुळे सिगरेट तुम्ही सिगरेट सोडू इच्छिता किंवा स्मोकिंग सोडली असेल तर काही महिन्यापर्यंत शरीरात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. जसे कि, वारंवार सिगरेट प्यायची तलब होणे, मनाची अस्वस्थता, चिडचिडेपणा आणि कामात लक्ष न लागणे.