

DIY silver Cleaner Tips
esakal
How to Clean Silver in 5 Minutes: भारतीय परंपरेत दागिन्यांचे महत्व फक्त सजवटीपुरते मर्यादित नाही, तर ते भावनांशी आणि नात्यांशीही जोडलेले असतात. विशेषतः चांदीचे पैंजण, जोडवी आणि बिचवे, विवाहित महिलांची ओळख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जातात.