

What is the Right and Legal Way to Dispose The National Flag of India
sakal
How should the National Flag be disposed: आजच आपण भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. आजच्या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश झाला म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तसेच आजच्या दिवशी तिरंग्याला वंदनही केलं जातं. भारताचा राष्ट्रध्वज हा देशाच्या स्वाभिमानाचं आणि एकतेचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याचा वापर, जतन आणि निवारण हे नेहमीच सन्मानाने आणि प्रतिष्ठेने केलं पाहिजे.