
Home Loan Tax Benefit: प्रत्येकाचे स्वत:चे घर असावे असे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक लोक गृहलोन काढतात. तसेच या गृहलोनचा वापर तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी देखील करू शकता.
नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. याआधी टॅक्स भरणे गरजेचे असते. पण ज्या लोकांना टॅक्स वाचवायचा आहे ते लोक गृहकर्जाचा कसा वापर करू शकतात हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.