

One Easy Habit That Helps Your Perfume Stay From Morning to Night
sakal
Lifestyle Tips: कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना, बाहेर फिरायला जाताना किंवा कुठेही बाहेर जाताना घामाचा व येऊ नये म्हणून आणि आपल्या आसपासही चांगला सुगंध यावा म्हणून आपण हमखास परफ्युम वापरत असतो. पण सकाळी लावलेला परफ्युमचा सुगंध दुपारपर्यंत खूप हलकासा राहतो. हा अनुभव सगळ्यांनाच आला असेल. अगदी महाग ब्रँडचे सुद्धा परफ्युम जर व्यवस्थित नाही लावले तर ते सुद्धा काही वेळाने उडून जातात. पण त्यासाठी जास्त परफ्युम नाही तर त्याऐवजी जर योग्य पद्धत वापरून परफ्युम लावले तर ते दिवभर टिकून राहतात. चला तर ही अतिशय सोपी आणि परिणामकारक ट्रिक.