

How Often Should You Stand Up at Work in Between Work? Orthopaedic Surgeon Explains the 3:1 Rule
sakal
लॅपटॉपसमोर तासन्तास बसून काम करणं आज अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलं आहे. पण हीच सवय मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखीचं मोठं कारण ठरू शकते. त्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात किती वेळ बसावं आणि किती वेळानं उठून हालचाल करावी, याबाबत ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.