पावसाळ्यात महागड्या लाकडी फर्निचरला बुरशीपासून वाचवा ! करा 'हे' घरगुती सोपे उपाय...

Save Your Furniture: पावसाच्या दिवसांत लाकडी फर्निचरला बुरशी (Fungus) आणि दुर्गंधीपासून वाचवण्यासाठी वापरा घरगुती आणि स्वस्त उपाय...
Save Your Costly Furniture

Save Your Costly Furniture

esakal 

Updated on

Anti-Fungus Tricks: उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला की वातावरणात सुखद गारवा येतो. पण या सुंदर हवामानासोबतच घरात एक मोठी समस्या डोकं वर काढते, ती म्हणजे 'बुरशी'. जर तुमच्या घरात महागडं लाकडी (Wooden) फर्निचर असेल, तर पावसाळ्यात त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सोफ्याच्या कोपऱ्यात पांढरी बुरशी जमणे, कपाटातून कुबट वास येणे किंवा ड्रॉवर जाम होणे या पावसाळ्यातील सामान्य समस्या आहेत. वेळेवर लक्ष न दिल्यास तुमचे महागडे फर्निचर खराब होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com