

DMart smart shopping tips to save 15-20% on groceries. Learn budget planning, DMart house brand choices, unit price checks, and best times to visit for maximum savings
esakal
Dmart Best Grocery Shopping Tips : डीमार्ट (DMart) हे प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीचे आवडते खरेदीचे ठिकाण बनले आहे, कारण येथे दर्जेदार वस्तू खूपच स्वस्त दरात मिळतात. तुमच्या मासिक किराणा खर्चात १५ ते २० टक्के इतकी अतिरिक्त बचत करायची असेल तर फक्त दुकानात जाऊन खरेदी करणे पुरेसे नाही. त्यासाठी थोडी स्मार्ट शॉपिंग करावी लागते. योग्य नियोजन केल्यास तुमच्या फायनल बिलावर खूप डिस्काउंट मिळवू शकता