
Vitamin Deficiency: वाढत्या वयाबरोबर तुमच्या त्वचेची लवचिकताही हळूहळू कमी होत जाते. तसेच वयाबरोबर त्वचेचा घट्टपणाही कमी होऊ लागतो. परंतु काहीवेळा वयाव्यतिरिक्त इतर अनेक कारणांमुळे त्वचेची लवचिकताही कमी होऊ लागते.
या कारणांमध्ये त्वचेमध्ये आढळणारे कोलेजन आणि इलास्टिन प्रथिनांचे उत्पादन कमी होते. नैसर्गिक वृद्धत्वाची प्रक्रिया पूर्णपणे काढून टाकली जाऊ शकत नाही किंवा कमी करता येत नाही. परंतु काही उपायांच्या मदतीने तुम्ही ती कमी करू शकता.
शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर त्वचा सैल होते. अशावेळी जीवनसत्वांचा पुरवठा होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.