
Hug Day Special Quotes : एक मिठी प्रेमाची, हग डे ला 'हे' खास संदेश पाठवा अन् प्रेम व्यक्त करा
Hug Day Special Quotes : आज व्हॅलेंटाइन वीकचा सहावा दिवस आणि फार महत्वाचा असा दिवस आहे. याला हग डे म्हणून साजरा करतात. या दिवशी प्रेम जोडपी किंवा विवाहित जोडपी एकमेकांना प्रेमाची मिठी मारतात. ज्यांच्यावर आपला ठाम विश्वास असतो अशांना आपण प्रेमाने मिठी मारतो. तेव्हा हग डे ला तुम्ही तुमच्या आप्तस्वकियांना हे काही मेसेज पाठवून त्यांचा आनंद आणखी वाढवा. दूर राहात असलेल्या आई-वडिलांना, प्रियकरांना भेटू शकत नसाल तर हे खास संदेश पाठवून त्यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करा.
1) स्पर्श प्रेमाचा हवाहवासा वाटतो
मिठीतला क्षण हरघडी नवाच भासतो
HAPPY HUG DAY
2) प्रेमाला नसते सीमा
निसर्गाचा तो अनमोल ठेवा
मिठीत घ्यावा
क्षण क्षण अनुभवावा
HAPPY HUG DAY
3) सुटलाय थंड वारा
त्यात पावसाच्या धारा
असं वाटतं
आज तुझ्या मिठीतचं जाऊ दे
वेळ हा सारा
HAPPY HUG DAY
3) प्रेम माझं तुझ्यावरचं कोणत्याच शब्दात मावणार नाही
तुला मिठीत घेताचं कळतं
आता त्यांचीही गरज भासणार नाही
HAPPY HUG DAY
4) मिठीत तुझ्या असताना वेळेनेही थोडं थांबावं,
क्षणभंगुर त्या क्षणांना
तेव्हा दीर्घायुष्य लाभावं
HAPPY HUG DAY
काही हिंदी संदेश
5) कोई कहे इसे जादूकी झप्पी
कोई कहे इसे प्यार...
मौका है खुबसूरत,
आ गले लग जा मेरे यार
HAPPY HUG DAY (Valentine Week)
6) तेरी बाहो मे जिंदगी मेरी जन्नत हो गयी
सारी दुनिया जैसे खुबसुरत हो गई
HAPPY HUG DAY
7) एक जिंदही एकही आरजू
बाहो में पनाह मे तेरे
सारी जिंदही गुजर जाए
HAPPY HUG DAY (Quotes)