मनाचा ‘आहार’

शारीरिक आरोग्याची काळजी घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आपल्या मनाचं आरोग्य सांभाळणं महत्त्वाचं आहे. आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगला आहार, योग्य दिनचर्या आणि ताण व्यवस्थापन आवश्यक आहे
Mental Health Matters
Mental Health Matters Sakal
Updated on

शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

शारीरिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी आपला आहार कसा असावा, दिनचर्या कशी असावी, कोणत्या प्रकारचे व्यायाम करावेत, याविषयी बहुतेक आपल्या सर्वांनाच कल्पना असते; परंतु आपल्या मनाची काळजी कशी घ्यावी, मनाचे आरोग्य कसे सांभाळावे, आपल्या मनाचा आहार कसा असावा, याबद्दल आपल्याला तशी फारशी माहिती नसते. परंतु जाणीवपूर्वक आपल्या मनाचे पालनपोषण करणे, आणि आपल्या मनाच्या आहाराबद्दल जागरूक राहणे खूप महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com