Life Abroad: भारतात घर घेणे अवघड असलेल्यांना विदेशात व्हिला अन् महागड्या गाड्या कशा घेता येतात?

Indian man's comparison of life abroad and homeownership sparks debate: भारतात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या काही व्यक्ती अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांत गेल्यानंतर काही वर्षांतच समृद्ध जीवन जगताना दिसतात, हा आपल्याकडे अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरत असतो.
Life In India And Abroad - AI Image 

Life In India And Abroad - AI Image 

esakal

Updated on: 

New Delhi: भारतात मध्यमवर्गीय कुटुंबाला स्वतःचे घर घेण्यासाठी अनेक वर्षे कर्जाचे हप्ते भरावे लागतात; मात्र परदेशात स्थायिक झाल्यानंतर काही भारतीयांना मोठी घरे, आलिशान गाड्या आणि आरामदायी जीवनशैली कशी परवडते? सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...