International Literacy Day 2026: ८ सप्टेंबरला का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस? जाणून घ्या इतिहास, यंदाची थीम अन् महत्त्व!

UNESCO International Literacy Day: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे ६० वे वर्ष; युनेस्को आणि मेक्सिको सरकारतर्फे जागतिक परिषदेचे आयोजन!७३.९ कोटी लोक अजूनही साक्षरतेपासून वंचित....
60th Anniversary of International Literacy Day: History, UNESCO Theme, and Key Facts

60th Anniversary of International Literacy Day: History, UNESCO Theme, and Key Facts

esakal 

Updated on

Literacy for People, Planet, and Prosperity: दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' (International Literacy Day) साजरा केला जातो. केवळ वाचायला आणि लिहायला शिकवणे हा या दिवसाचा उद्देश नसून शिक्षण, संधी, स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाचा पाया साक्षरता आहे, याची जाणीव करून देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. २०२६ हे वर्ष या दिवसासाठी अत्यंत खास ठरत आहे, कारण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या घोषणेला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com