International mens dayesakal
लाइफस्टाइल
International Men's Day 2024 : कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या २०२४ ची थीम काय आहे?
Happy International Men’s Day 2024 : महत्त्व, इतिहास, आणि यंदाचं थीम बद्दल आज जाणून घेऊ या.
Men's Day 2024: दरवर्षी ३० हुन अधिक देशात १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस म्हणजेच इंटरनॅशनल मेन्स डे साजरा केला जातो. जसे महिलांच्या विशेष दिवस आहे ८ मार्च तसाच पुरुषाचा देखील १९ नोव्हेंबर हा हा दिवस पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. चला तर मग पाहूया. आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाचे महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम कोणती आहे.

