मुलांना 'नीट बोल' म्हणून टोकताय? 'या' दबावामुळे वाढते तोतरेपणाची भीती; शाळेत १०० पैकी ५ मुलांमध्ये दिसतात 'ही' लक्षणे...

International Stuttering Awareness Day: "नीट बोल", "अडखळू नकोस", "काय बोलतोयेस ते नीट सांग", लहान मुले भाषा शिकताना इतरांनी सहजपणे उच्चारलेले हे'' शब्द त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम करू शकतात...
International Stuttering Awareness Day Causes & Speech Therapy Tips

International Stuttering Awareness Day: Causes & Speech Therapy Tips

esakal 

Updated on: 

Stuttering Awareness Day: "नीट बोल", "अडखळू नकोस", "काय बोलतोयस ते नीट सांग" – लहान मुले भाषा शिकताना सहजपणे उच्चारलेले हे शब्द त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम करू शकतात. मुलांच्या अडखळण्यावर सतत टोकणे, त्यांची चेष्टा करणे किंवा ओरडणे यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत होतो. "आपण पुन्हा अडखळू का?" या भीतीनेच त्यांचे बोलणे जास्त अडखळते. त्यामुळे तोतरेपणा (Stuttering/Stammering) हा फक्त बोलण्यातील शारीरिक दोष नसून तो आत्मविश्वासाशी जोडलेला एक महत्त्वाचा विषय आहे.

दरवर्षी २२ ऑक्टोबरला जगभरात 'आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जनजागृती दिन' (International Stuttering Awareness Day) साजरा केला जातो. या दिनानिमित्त तोतरेपणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे आणि योग्य उपचारांबाबत जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com