
दरवर्षी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो. अनेक लोकांना चहा एवढा आवडतो की दिवसाची सुरुवात ही एक कप चहाने होते. कधी कटिंग तर कधी फुल चहा घेतात. तसेच सर्वत्र चहा बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. यात इराणी चहा हा एक प्रसिद्ध आहे. भारतात देखील इराणी चहा प्रसिद्ध आहे. पण हा चहा भारतात कसा आला आणि याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊया.