

is it safe to color hair in winter season dry weather
Sakal
winter hair color mistakes: आपल्यापैकी बरेच जण, पुरुष असो वा महिला, आपला लूक बदलण्यासाठी केसांना कलर करतात. पण हिवाळ्यात केस रंगवण्याचा विचार करणाऱ्यांना अनेकदा प्रश्न पडतो, की हिवाळ्यात केस रंगवणे सुरक्षित आहे का? की त्यामुळे ते आणखी ड्राय होतील? जर तुमचे हे प्रश्न असतील तर काळजी करू नका. कारण आज जाणूनव घेऊया हिवाळ्यात केस रंगवल्यास काय होते आणि कोणती काळजी घ्यावी.