

Unique Baby Names: येत्या चार दिवसांनी क्रिसमस सण येतोय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. या काळात तुमच्या घरी नवा पाहुणा किंवा पाहुणी जन्माला येणार असेल तर तुम्ही त्यांची नावं खास ठेवायला हवी. जेणेकरून ती ऐकताबरोबरच लोकांना युनिक वाटावी.
मुलांना देऊ शकता ही नावे
आदेन (Aaden): जर मुलाचे नाव 'A' अक्षरावरून घेतले असेल तर त्याचे नाव Aaden असे देता येईल. याचा अर्थ अग्नीची पवित्र ज्योत.
आबेल: 'आ' अक्षरापासून सुरू होणार्या मुलाचे नाव शोधत आहात तर आबेल हे एक अद्वितीय नाव आहे. हे नाव तुमच्या बाळाला छान दिसेल. याचा अर्थ श्वास घेणे असा होतो.
अरिक: हे नाव खरंच वेगळं आहे. याचा अर्थ दयेने राज्य करणे. आपल्या राजाने आपल्यावर राज्य न करता त्याच्यावर दया करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अरिकमध्ये हा गुण नैसर्गिकरित्या आहे. (New Born Baby)
आरोन: ज्यांना आपल्या मुलाचे नाव मॉडर्न किंवा इंग्रजीमध्ये ठेवायचे आहे ते आपल्या मुलाचे नाव आरोन ठेवू शकतात. याचा अर्थ जो उंच जागेवर बसलेला आहे.
आयदान: ज्या लोकांना ख्रिश्चन नावे आवडतात त्यांना हे नाव नक्कीच आवडेल. म्हणजे डॅशिंग तरुणाई. आपल्या मुलाने मोठा हुशार व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याला कोणीही मूर्ख बनवू शकत नाही. म्हणूनच मुलाचे नाव आयदान ठेवले जाऊ शकते. (Christmas)
आसल : 'अ' अक्षरावरून मुलाचे नाव सापडत नसेल, तर आसल एकदा पहा. तुम्हाला हे नाव आवडेल. आसल म्हणजे दुपारची किंवा संध्याकाळची वेळ.
अब्राहम: हे नाव ख्रिश्चन आणि मुस्लिम दोघांनीही पसंत केले आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी हे नाव निवडू शकता.
अदीन : हे नाव खूप वेगळे आहे. सर्वांना ते आवडेल. याचा अर्थ तेजस्वी अग्नी किंवा अग्नीच्या ज्वाला असा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.