Homemade Sunthvada Recipe : गोकुळाष्टमीनिमित्त घरच्या घरी बनवा सुंठवडा, श्रीकृष्णाला अर्पण करा हा खास नैवेद्य

Janmashtami 2025 homemade sunthvada recipe for Krishna naivedya: सर्व भक्त भगवान कृष्णांची विशेष सजावट करून त्यांना सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसादातील सुंठवडा खाण्याचे अनेक फायदे आहेत.
Homemade Sunthvada Recipe
Homemade Sunthvada RecipeSakal
Updated on
Summary
  1. गोकुळाष्टमी 2025 साठी सुंठवडा हा श्रीकृष्णाला प्रिय असलेला पारंपरिक गोड पदार्थ आहे.

  2. सुंठ, गूळ, खोबरे आणि तूप वापरून काही मिनिटांत सुंठवडा तयार करा.

  3. हा स्वादिष्ट सुंठवडा जन्माष्टमीच्या उत्सवात भक्ती आणि आनंद वाढवतो.

Traditional sunthvada for Janmashtami 2025 Bal Gopal offering:

भगवान श्री कृष्णांचा आज जन्मोत्सव आहे. आज रात्री बारा वाजता श्री कृष्णांचा जन्मकाळ साजरा होणार आहे. भगवान विष्णूचा आठवा अवतार श्री कृष्ण यांचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विधीनुसार भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे.

असे मानले जाते की वाढदिवसाच्या दिवशी व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते. याशिवाय जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजल्यानंतर कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.

Homemade Sunthvada Recipe
Janmashtami 2024 : श्री कृष्णांची द्वारका पाण्यात कशी बुडाली ? उत्खननात नक्की काय-काय सापडलं?

यावेळी, सर्व भक्त भगवान कृष्णांची विशेष सजावट करून त्यांना सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसादातील सुंठवडा खाण्याचे अनेक फायदे आहेत. हा कसा बनवायचा हे पाहुयात.  

लागणारे साहीत्य

बडिशेप : एक चमचा

तीळ : एक चमचा

साखर : दोन चमचे

खडीसाखर : दोन चमचे

सूंठ : दोन चमचे

वेलची : दोन ते तीन

मणुके : एक चमचा

किसलेले सुके खोबरे : अर्धा कप 

Homemade Sunthvada Recipe
Janmashtami Special Look : तमन्ना भाटियाचा राधाराणी लूक व्हायरल.! तुम्हीही घेऊ शकता तिच्या लूकवरून ‘या’ सोप्या टिप्स

बनवण्याची कृती

  • गॅसवर एक पॅन गरम करत ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर खारीकाचे काप, काजू आणि बदाम भाजून घ्या आणि एका प्लॅटमध्ये काढा. 

  • यानंतर ओवा, बडिशेप, खसखस आणि तीळ एकत्रित भाजून घ्या व यानंतर प्लॅटमध्ये काढून घ्यावेत. 

  • यानंतर मनुका, सुके खोबरेही गॅसच्या मंद आचेवर भाजून घ्यावे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com